MPSC 2012 Exam Opportunities - महाराष्ट्र लोकसेवा आयोग एक योग्य संधी
नमस्कार मित्रानो,आज आपण पुन्हा "महाराष्ट्र लोकसेवा आयोग" आणि त्यामध्ये असलेल्या संधी या विषयावर चर्चा करू. महाराष्ट्र राज्य सेवे मध्ये आणि लोकसेवा या क्षेत्रात तरुणांना भरपूर संधी आहेत. आपण लोकसेवा या क्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक, सह्हायक, विक्रीकर निरीक्षक या पदांसाठी परीक्षा देवू शकता. पोलीस उपनिरीक्षक हे एक योग्य असे पद आहे जेथे तुम्ही जीम्मेदारीने व आपल्या कर्तुत्वाने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करू शकता. तसेच विभागीय पादोणती मिळवून वरील पदावर हि काम करू शकता. मंत्रालयात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सह्हायक हे एक उत्कृष्ट असे पद आहे आणि या पदाला भरपूर महत्वही आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार मध्ये विक्रीकर विभागात निरीक्षक म्हणून फार संधी आहेत.
राज्यसेवा मध्ये आपण नायब तहसीलदार, उप जिल्हाधिकारी, तहसीलदार, इत्यादी महत्वाची पदांवर काम करू शकता. तसेच महाराष्ट्र वन सेवा, अभियांत्रिकी सेवा, आरोग्यसेवा इत्यादी विभागामध्ये पण विशिष्ट अहर्ता प्राप्त तरुण योग्य असे पद हि परीक्षा देवून मिळवू शकतात.
आपणाला जर या विषयी आणखी माहिती हवी असेल तर आपण मला विचारू शकता.
Upcoming MPSC 2012 - 13 MPSC Examinations
1. Maharashtra Rajyaseva Prelim Exam 2012
2. PSI/ASST/STI Exam 2012
3. Maharashtra Forest Exam 2012
4. Maharashtra Agricultural exam 2012
5. Maharashtra Engineering Services 2012
Bookmark Us for latest's news and updates about competitive exams and Government news.