Saturday, December 12, 2009
My Brother Shivhari
Dear brother Shivhari,
we miss you so much. we know you not with us but your dreams your expectations and the way shown by you for life we will follow.
we miss you so much. we know you not with us but your dreams your expectations and the way shown by you for life we will follow.
Friday, December 4, 2009
मैत्री म्हणजे काय?
मैफ़लीत रंगून जाते ती मैत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री
मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.
मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर
काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.
मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?
कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात
या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला.
आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समज.............................
We Love Marathi Poems.

मैत्रि तुझी अशी असवी
मैत्रि तुझी अशी असवी,
आयुश्यभर सोबत राहावी,
नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा,
मैत्रि अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी,
हसने रुसने चालत राहवे,
एकमेकांना समजुन घ्यावे,
मैत्रि आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी,
सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,
तुझी मझी मैत्रि अशी असावी.
We Love Marathi.
आयुश्यभर सोबत राहावी,
नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा,
मैत्रि अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी,
हसने रुसने चालत राहवे,
एकमेकांना समजुन घ्यावे,
मैत्रि आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी,
सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,
तुझी मझी मैत्रि अशी असावी.
We Love Marathi.
Wednesday, December 2, 2009
प्रिये ये निघुनी
प्रिये ये निघुनी, घनांच्या कडेनी मला एकटेसे आता वाटतये,
कुणालाच जे सांगता येत नाही, असे काही मनोमनी दाटतये,
असे वाटते कि तुझ्या पास यावे, तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे,
परंतु मला वेळ बंधूनी नेते, कधी मुक्तातये कुणाला गाठावे,
असे वाटते कि कधी कोणी नवतो, न आहे न वाहे पुरातून श्वास,
पुन्हा अंतरातून यांत्री कतेने, फिरे फक्त वारा किंवा तोही भास,
असे वाटते कि अशी सांज त्यात दुरावा स्व:ताशी, तुझ्याशी दुरावा.
किती वाटतो जीव सगळा तयात, मिठीतून देईल सगळा पुरावा.
By Bhuppi

Monday, November 30, 2009
Sunday, November 29, 2009
Maharashtra Public Serv. Comm. Asst. STI Pre Examination-2009 Answers
Dear Friends,
Todays paper of Maharashtra Public Serv. Comm. Asst. PSI Pre Examination-2009 is so easy. i feel that all you found your answers. here are some short look of questions and answers. please match with Question book D.
- 2
- 1
- 1
- 4
- 4
- NA
- 2
- NA
- 2
- NA
- 1
- 1
- 2
- 4
- 4
- 3
- 1
- 3
- 4
- NA
- NA
- 3
- NA
- 4
- 2
- 2
- 1
- 3
- 3
- 2
- 1
- 1
- 4
- 3
- 4
- 1
- 3
- NA
- 2
- 1
- 1
- 3
- 4
- NA
- 4
- 1
- 3
- 1
- 1
- 1
- 3
- 1
- NA
- 3
- 2
- 1
- 3
- 1
- 4
- 3
- 1
- 3
- 3
- 3
- NA
- NA
- 4
- 2
- 2
- 1
- 2
- NA
- 3
- NA
- 3
- NA
- 4
- 2
- NA
- 2
- 2
- NA
- 1
- NA
- 3
- NA
- 2
- 2
- NA
- NA
- 3
- 3
- 1
- 3
- 2
- 4
- NA
- 1
- NA
- 1
- NA
- NA
- 3
- 2
- NA
- 2
- 4
- NA
- 4
- NA
- 3
- 2
- 3
- NA
- 3
- 3
- NA
- 1
- 4
- NA
- NA
- 2
- 4
- 2
- 3
- 2
- NA
- 2
- NA
- 1
- 1
- 1
- 3
- 1
- 1
- 2
- 4
- 1
- 3
- NA
- NA
- NA
- 2
- 1
- 3
- 4
- 3
- 2
- 4
- 3
If any answers you found incorrect please add in comments. above provided answers are not totaly correct please go through the refrance books. happy to help you. with best regards vilas.
Sunday, November 15, 2009
MPSC Maharashtra state Services Pre. Examination 2009 Results
Dear Friends,
Maharashtra state Services Prelim. Examination 2009 Results Declaired.
Heartly Congrats to all students geting good success in the examination.
The Negative marking shown the results that cut off line become bellow 150 marks.
For Results click here
For cut off line Click here
With regards
vilas

Subscribe to:
Posts (Atom)
some one say that " your marriege partner can identify with his 1st kiss, how much long relation gose on" that you agrree about 1st kiss.
Blog Archive
About Me
- vilas sonagre
- Dera friends, welcome to my blog. here you can found some great & hotests Gossips about Sports, Career, jobs, Marathi quotes, etc.