The maximum content of the blog about Marathi poems collected from the all over internet. We share only content which are free from any copy rights or freely available to share. Some time it may happen that copy righted content published or miss use. If you found such content on our blog then you can post in comments. We will remove that content from our blog.
Share our Marathi all over the world and contribute in development and growth of our mother tong Marathi. "Jai Shivaji, Jai Bhavani".
Popular Marathi content and poems as follows,
Kagadi Ghoda Troyacha - Marathi Kavita by Chaitali Aher
I miss very much my childhood खूप MISS करतोय मी माझ बालपण Marathi Poem
खूप MISS करतोय मी माझ बालपण......!
जेव्हा लहान मुलांना खेळताना उनाडताना पाहतो
सकाळी कट्टी... म्हणत रात्री बट्टी करताना बघतो.
ते खेळ, ते मित्र मैत्रिणी ,किती खेळायचो आम्ही
दिवसाची रात्र कधी व्हायची कळायचे सुद्धा नाही
खूप MISS करतोय मी माझ बालपण ...
खेळताना तर किती भांडायचो आम्ही
तितकेच एकमेकांना जपायचो आम्ही
खेळत जरी असलो तरी अभ्यासही तितकाच करायचो
एकट्याने कुठे अभ्यास होतो म्हणत
चार-पाच जण मिळून करायचो
खूप MISS करतोय मी माझ बालपण....
Read complete poem here I miss very much my childhood
Self Confidence Poem in Marathi मी आता पुन्हा........
चंद्रा ताऱ्यांना सुध्दा हेवा वाटेल
असं आयुष्य मी नव्याने उभारणार......!
यश्याच्या सीमांदेखील मी माझ्या
इच्छेने बदलणार....!
तुम्ही आता बघाच..
मी कसा फुलपाखराप्रमाणे जीवनाचा आंनद लूट्नार
आणि घारीचे पंख लावुन उंच उंच आकाशी भरारी घेणार
मी आता पुन्हा आकाशाला गवसणी घालणार.......
कोणीतरी आपलस असाव मराठी कविता
1. मैत्री म्हणजे सुंदर पहाट Friendship is like a Beautiful morning. The Very nice poem on Friendship.
2. मन म्हाय By Vivek Dhawale The Marathi Poem writer. Who explain the thoughts of his soul with relations to the various feelings.
3. मैफ़लीत रंगून जाते ती मैत्री मैत्री म्हणजे काय? The Heart touching poem on friendship.
4. मैत्रि तुझी अशी असवी, Your friendship is like.... the writer try to explain about how i feel your friendship.
5. प्रिये ये निघुनी By Marathi poem writer Mr. Bhupendra Wanjari. The writer says to his lover "My dear please come and touch my heart, without you I feel so bad, Come and touch my heart."
6. मैं न जानू की कौन हूँ मैं, The Poem "I dont know who I am?" Nice Hindi Poem to refresh mind.
7. Only One Love Marathi poem "फक्त एक प्रेम" The Marathi Poem By Mr. Vivek Dhawale. The writer says "My lover don"t have any spiritual beauty, the Eyes of My dream girls is not like a Sun, She is not a worlds best beauty, But she is only mine, She is only My Love."
8. continue subscribe us via email.
Marathi Poem My Promice तुला दिलेली वचनं
तुला दिलेली वचनंमी माझ्या मनापासून पाळले होते...
तू नाही ठेवली किम्मत त्यांची
म्हणुन काल मी माझे प्रेत जाळले होते...
झाली होती गर्दी फार
जळतान्ना मला पहायला...
काही जनांना घाई फार
राख़ नदित वहायला...
आग पूर्ण विझली तरी
प्रेत माझे जळतच होते...
राख़ वेचनार्यांचे काल
हाथ आगिने सलत होते...
राख़ अजूनही गरम होती
'' उद्या वाहू '' म्हणुन गेले...
अश्रु दोन गालुन
मागच्या मागे वलुन गेले ....
मग... भल्या पहाटे
कुणीतरी तिच्या स्पर्शासम उब देत होत्तं...
मी उठून पाहिले तर
शेजारी एक प्रेत जळत होत्तं...
आलेत मागोमाग राख़ वेचनारे
वेचुन मला त्यांनी घरी नेले...
सोबतच वाहुया आतातरी
अनोळखी कुजबूज करून गेले ...
नदिकाठी आज माझ्या
एक राख़ मडकी होती शेजारी...
माझ्या सारखेच तिचे रूप
जणू काही म्हणत होती बिचारी ...
नदीमधे मग त्यांनी
वाहिली दोन्ही मडकी होती ...
त्या राखेचा स्पर्श होताच कळल
दूसरी राख़ तिची होती ...
एक नाते असते मैत्रीचे
एक नाते असते मैत्रीचे,तोडल्याने न तुट्नारे,
एक नाते असते अधिकाराचे,
अधिकाराने बोलण्याचे,
एक नाते असते मैत्रीचे,
एक मेकंच्या चूका समजुन घेणारे,
एक नाते असते विस्वसचे,
विस्वास घात न करण्याचे,
एक नाते असते मैत्रीचे,
अंधारात ही काजव्य सारखे चमकणारे,
असेच एक नाते असुदेत!!!!!!!!!
What I Say काय सांगु माझ्या बद्दल Marathi Poem
काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.
चार शब्द सांगत
पण कोणी ऐकतच नाही.
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.
मांडायचा प्रयत्न करतो
पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत
काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही...
Marathi Poem on Real life वाटेतल्या अनंत अडचणींना तोंड मी देत गेले
वाटेतल्या अनंत अडचणींना तोंड मी देत गेले
काट्यांनी भरलेला रस्ता अनवाणीच तुडवत गेले
पण फुलांनी भरलेला मार्ग दुसर्यांसाठी सोडत गेले
वादळालाही थोपवेल अशीच भिंत उभारत गेले
जखमी हृदयाचे रक्ताळलेले घाव जपत गेले
पण दुसर्यांच्या दुःखाला हास्याचे मलम लावत गेले
माझ्या अश्रूंनी भरलेले डोळे मी नेहमीच लपवत गेले
ओंजळीत जपलेल्या आठवणींना अशीच सांडत गेले
पण दुसर्यांच्या आसवांना पुसायला नेहमीच पुढे गेले
आयुष्याच्या वाटेवर असे वळण अनेक आले
कधी सुखाचे तर कधी दुःखाचे क्षणही त्यात वाहून गेले
पण सगळ्यांनाच जपताना मात्र मी न माझी राहिले
What is mean by Love प्रेम म्हणजे नेमकं काय बरं असतं A Marathi Love Poem, Prem Mhanaje Kay Asate
प्रेम म्हणजे नेमकं काय बरं असतंथोडंसं हळवं ,थोडंसं बावरं असतं
प्रेम म्हणजे चंचल काजळ नव्हे
पापण्यांत दडवलेला सोनुला थेंब असतं
दोन तरल मनांतनं साकारलेलं
एकमेकांच्या डोळ्यातलं प्रतिबिंब असतं
Read and learn complete Marathi poem prem mhanaje kay asat...............