Loading
आपले स्वागत आहे माझ्या संकेत स्थळावर, इथे आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग बद्दल हवी ती माहिती शोधू शकता. आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग बद्दल कसे नोदणी करायचे आणि उपलब्ध जागे साठी आवेदन करायचे हे टप्या टप्याने इथे शिकू शकता. इथे आपण पूर्वी झालेले महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक, सह्हायक आणि इतर परीक्षांचे जुने पेपर पण वाचू शकता. आपणास जर काही माहिती लागत असेल तर तुम्ही comment मध्ये विचारू शकता. आम्हाला हे संकेत स्थळ अजून माहितीपुर्वक बनविण्य करिता आपल्या suggestions ची गरज आहे. धन्यवाद !

11/17/12

Short Biography of Balasaheb Thakare in Marathi

Today evening i switched on my Tv and shocked with heart breaking news. They said "Balasaheb Thakare" no more. Many thoughts in my mind appeared in seconds, "who will now fight for us", Who will give strong answers, Who feel secure every Mumbaikar, etc. Really very bad news for all of us. But God only call back good persons very fast. At end as god's wish. All we pray for "Balasaheb Thakare", god may give him rest in peace. But remember "Balasaheb Thakare" living in every Shiv Sainik and Marathi Manus.


Short Biography of Balasaheb Thakare in Marathi

जन्म - 23 जानेवारी 1926
1945 - फ्री प्रेसमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू
1960 - मार्मिक साप्ताहिक सुरू
19 जून 1966 - शिवसेनेची स्थापना, दाक्षिणात्यांविरोधात आंदोलन तीव्र
14 ऑगस्ट 1967 - शिवसेनेनं पहिल्यांदा ठाणे महापालिका ताब्यात घेतली
26 मार्च 1968 - शिवसेनेचा मुबंई महापालिकेवर भगवा
1970 - वामनराव महाडिक हे शिवसेनेचे पहिले आमदार विधानसभेवर
1973 - सुधीर जोशी मुंबईच्या महापौरपदी
1977 - दादरला सेनाभवनाचं उद्घाटन
1986 - पहिल्यांदाच हिंदुत्वाचा मुद्दा मांडला
23 जानेवारी 1989 - शिवसेनेचं मुखपत्र सामना सुरू
1989 - लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजप युती
1990 - पाकिस्तानी क्रिकेटपटूंना विरोध, शिवसैनिकांनी वानखेडेवर पीच उखडलं
1991 - छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर
1992 - अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा
1995 - विधानसभेवर भगवा, सेना-भाजप सत्तेत मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री
सप्टेंबर 1996 - मीनाताई ठाकरेंचा मृत्यू
1999 - केंद्र सरकारमध्ये सहभाग, 13 व्या लोकसभेत शिवसेनेचे 15 खासदार
जुलै 1999 - निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार बाळासाहेबांना मतदान करायला आणि निवडणूक लढवायला 5 वर्षांची बंदी
2007 - बंदी उठल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांनी पहिल्यांदा मतदान केलं
2002 ते 2004 - लोकसभेच्या सभापतीपदी शिवसेनेचे मनोहर जोशी
2005 - नारायण राणेंना शिवसेनेनं पक्षातून काढलं
18 डिसेंबर 2005 - राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याची घोषणा केली
29 जानेवारी 2007 - इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत हिटलरची प्रशंसा केली
2011 - बाळासाहेबांचा शेवटचा दसरा मेळावा.

A heart touching message on Facebook

आजचा सूर्य मावळतीला जाताना कधी नाही इतका गहिवरून येईल ...

अटकेपार जावून डौलाने
फडफडणारा जरी पटका स्थंबावरून अर्ध्यावर येईल...

आयोध्येतल्या त्या भूमीला धरणीकंपसारखा भास होईल ...

शिवतीर्थावर कान सुन्न होतील ...

तुतारीतून निघणारे सूर
वीणेच्या ब्राम्हनादात विलीन होतील ...

वाघाची डरकाळी ऐकलेले मराठी हृदय आपल्या सम्राटाच्या जाण्याने हमसून
हमसून रडेल ...

बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्राथना !!!

Bookmark Us for latest's news and updates about competitive exams and Government news.
Post a Comment

Maharashtra Public Service Commission MPSC 2013 Important Books for preparation

1. Samanya Kshamata Chachani (General Knowledge)
Author - Dr. Aanand Patil, Publisher - Study Circle
2. RajyaSeva Purva Pariksha Planner (2013) Publisher - Study Circle
3. RajyaSeva Mukhya Pariksha Planner (2013) Publisher - Study Circle
4. Spardha Pariksha (Current Affairs) Publisher - Study Circle
5. Bhugol Sampurna Margadarshak Publisher - Study Circle
6. English Language Publisher - Study Circle
7. Civil Services Exam 2013 Publisher - Study Circle
8. Buddhi Mapan Chachani Publisher - Study Circle
9. Nibandha Pushpanjali Publisher - Study Circle
10. General Science Publisher - Study Circle
11. Dipstanbha Mulakhat Margadarshika Publisher - Study Circle
12. Pratiyogita Darpan (Hindi and English)
13. AD's MPSC Success Mantra the complete manual
14. Pradnya's MPSC Rajya Seva Purva Pariksha Planner
15. Compulsory English For MPSC (available at Flipkart)
16. MPSC Exam Prelims New Syllabus CSAT Pattern
17. CSAT/MPSC Mock Papers by Chandresh Agrawal
18. MPSC: Vyakran, Lekhan Va Aakalan
19. MPSC: Bharatiya Samvidhan, Rajkaran aani Kayda
20. MPSC PSI/STI (Marathi) by Sanjay Nathe

This books may help you to prepare best way for Maharashtra Public Service Commission 2013 Examinations. Wish you all the best and have great study.
The provided information on the blog is collected from various online sources. This information is very helpful for students, youngster and other needy people. Some times information get changed by author and management, so keep checking official notification and records. The above information published for public interest under Creative Commons License. Your comments and suggestions are welcome for development.

Support us Buy Online Books