The Story of Mard Maratha Poem
सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त
येईल एक वक्त
जेव्हा होतील सर्व लोक मराठी अस्मितेचे भक्त
तेव्हा आठवेल सर्वाना MNS फ़क्त ||१||
आहे माझी मायबोली मराठी गोड़
नाही तिला तोड़
तरीही हे up-bihar वाले काढतात तिची खोड़
म्हणुन तर राज बोलतो ना की आता यांना फोड़ ||२||
म्हणे यांना भाषावाद नको
म्हणे यांना प्रांतवाद नको
सगळे साले आहेत चोर
भारत एक है म्हणुन मचवतात शोर
आणि म्हणतात काय आम्हीच थोर आम्हीच थोर ||३||
लालू नीतिश पासवान एकत्र येती
सगळ्याना एकत्र राहण्याचा सन्देश देती
अरे पण तुम्ही किती एकत्र हायसा
म्हणुन तर up-bihar मधून विकास नाहीसा ||४||
मराठी तरुण किती अभागी
नोकरीसाठी वण वण भागी
पण up-bihar वाल्याना सहज नोकरी लाभी
एकत्र या मराठी तरुणानो ऊडूया यांची नाभि ||५||
No comments:
Post a Comment