Loading
आपले स्वागत आहे माझ्या संकेत स्थळावर, इथे आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग बद्दल हवी ती माहिती शोधू शकता. आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग बद्दल कसे नोदणी करायचे आणि उपलब्ध जागे साठी आवेदन करायचे हे टप्या टप्याने इथे शिकू शकता. इथे आपण पूर्वी झालेले महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक, सह्हायक आणि इतर परीक्षांचे जुने पेपर पण वाचू शकता. आपणास जर काही माहिती लागत असेल तर तुम्ही comment मध्ये विचारू शकता. आम्हाला हे संकेत स्थळ अजून माहितीपुर्वक बनविण्य करिता आपल्या suggestions ची गरज आहे. धन्यवाद !

7/16/12

Holika Dahan होळी उस्तव Holika and Bhakta Pralhad story

Holika Dahan Story

रंग पंचमी आणि होळी उस्तव हा महाराष्ट्रातील खूप जुना उस्तव आहे. या दिवसा सोबत भक्त प्रल्हाद यांच्या भक्तीची गाथा जुळलेली आहे. राजा हिरण्यकशाप यांचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा चांगलाच भक्त होता. हिरण्यकश्पणे कठोर व्रत करून ब्रम्हा देवा कडून अजरामर होण्याचे वरदान मिळवले होते त्या वरदान मुले त्याला त्याचा कोणत्याही दुष्मनाकडून आणि अस्त्राकडून धोका नवता. तेवापासून तो स्वतालाच देव समजत होता अंनि आपलीच पूजा करायेला सांगत होता. त्याच्या राज्यात फक्त त्याचीच भक्ती केली जात होती. कोणी त्याच्या आदेशाचे पालन नाही केले तर कठीण सजा मृत्यू दंड  होत असे. अश्या परिस्थिती भक्त प्रल्हाद यांचा जन्म झाला आणि सर्व परिसर हा विष्णू भक्ती मध्ये लीन झाला. प्रल्हाद यांना लहानपणा पासून देवी भक्तीची ओढ होती, ते नेहमी विष्णू भक्तीत लीन राहायेचे. जेवा हिरण्यकशापला समजले कि आपला मुलगा हा वाम मार्गाला मंजेच विष्णू च्या नादाला लागला आहे. तेव्हा त्याने प्रल्हादाला समजावले माझ्यापेक्ष्या कोणीही मोठा नाही मलाच देव मान तो विष्णू माझासमोर काहीच नाही. मी अजरामर आहे सर्व देव मला भेटत. प्रल्हाद ऐकायला तयार नव्हता, त्याला राजपट यात आणि राक्षसही वृतीत रस नव्हता. हिरण्यकश्पणे त्याची बहिण होलिका हिला बोलविले आणि आदेश केला. ती म्हणाली दादा तू चिंता करू नकोस मला वरदान आहे त्याचा कट मी काढेन. मी कधीही अग्नीचा भक्ष बनणार नाही. तू लाकडांची होळी तयार कर येणाऱ्या पौर्णिमेला प्रल्हाद याला मांडीवर घेवून मी बसले. त्याचा अंत करून देव तूच आहेस हे सिद्ध करीन. शेवटी तो दिवस आला अग्नी लावण्यात आली पाहतात तर काय आग भडकली प्रल्हाद आपले विष्णू नामस्मरणात लीन होते. एकदम होलिका ओरडायला लागली. मी जळतेय वाचवा वाचवा. आणि होलिका जाळून राख झाली. त्या सोबत तिचा गर्व हि नाश पावला. तिला वरदान होते तिच्या बचाव साठी पण तिने त्याचा दुरुपयोग केला मानून तिचा अंत झाला. भक्त प्रल्हाद हे सुखरूप होते. होळी हा उस्तव हि हेच सांगतो सगळे वाईट विचार आचार हे होळी सोबत दहन करा आणि चांगेल गुण धारण करा. 
 Marathi Sahitya Marathi kahani marathi kavita Marathi abhanga 

The mythological story of India belongs to Hindu religion. The moral of the story is bad is never win on good. The above story in Marathi language you can use Google transliteration to type Marathi text and Google Translate in your language. If you think there is any modification or have feedback please give us in comment box bellow.

Wish you all Happy Holi festival.

No comments:

Maharashtra Public Service Commission MPSC 2013 Important Books for preparation

1. Samanya Kshamata Chachani (General Knowledge)
Author - Dr. Aanand Patil, Publisher - Study Circle
2. RajyaSeva Purva Pariksha Planner (2013) Publisher - Study Circle
3. RajyaSeva Mukhya Pariksha Planner (2013) Publisher - Study Circle
4. Spardha Pariksha (Current Affairs) Publisher - Study Circle
5. Bhugol Sampurna Margadarshak Publisher - Study Circle
6. English Language Publisher - Study Circle
7. Civil Services Exam 2013 Publisher - Study Circle
8. Buddhi Mapan Chachani Publisher - Study Circle
9. Nibandha Pushpanjali Publisher - Study Circle
10. General Science Publisher - Study Circle
11. Dipstanbha Mulakhat Margadarshika Publisher - Study Circle
12. Pratiyogita Darpan (Hindi and English)
13. AD's MPSC Success Mantra the complete manual
14. Pradnya's MPSC Rajya Seva Purva Pariksha Planner
15. Compulsory English For MPSC (available at Flipkart)
16. MPSC Exam Prelims New Syllabus CSAT Pattern
17. CSAT/MPSC Mock Papers by Chandresh Agrawal
18. MPSC: Vyakran, Lekhan Va Aakalan
19. MPSC: Bharatiya Samvidhan, Rajkaran aani Kayda
20. MPSC PSI/STI (Marathi) by Sanjay Nathe

This books may help you to prepare best way for Maharashtra Public Service Commission 2013 Examinations. Wish you all the best and have great study.
The provided information on the blog is collected from various online sources. This information is very helpful for students, youngster and other needy people. Some times information get changed by author and management, so keep checking official notification and records. The above information published for public interest under Creative Commons License. Your comments and suggestions are welcome for development.

Support us Buy Online Books