Marathi Friendship Poem - AAj Khup Divasa Nantar
आज खूप दिवसा नंतर आठवण तुझी आली,
वाढत्या वाया सोबत अक्कलहि वाढली,
स्वप्नाचे महाल बांधिले, आकाशाला गवसणी घातली,
प्रेमाचे खेळ हि सोबत खेळलो, माझी तुझी प्रेयसी करत खूप भांडलो,
आज खूप दिवसा नंतर आठवण तुझी आली,
डोळ्यातून पाणी आले आणि प्रत्येक थेंबा सोबत जणू हरेक आठवण जागी झाली.
The writer said that "one day he remember his friend and their memories, that time he wouldn't able to contact his friend". In this poem he shared some remembrance of his friendship while they lived together in childhood, youngster, and as classmates. Lastly he concluded that friendship is very valuable thing.
With Best Regards
Vilas
Read more Marathi Poems on Friendship.
आज खूप दिवसा नंतर आठवण तुझी आली,
डोळ्यातून पाणी आले आणि प्रत्येक थेंबा सोबत जणू हरेक आठवण जागी झाली,
म्हणून शोधला तुझा mobile number पण थबकलो, वाटले तू ओळखशील कि नाही,
कुठे गेले ते दिवस जेवा एक मेक शिवाय जमेना,
चौकात टवाळक्या केल्या शिवाय चैन पडेना,
आज खूप दिवसा नंतर आठवण तुझी आली,
शाळेचा पहिला दिवस आठवला तू आणि मी सोबत शाळेला गेलो,
एकाच बेन्च्यावर बसलो, तू माझा आणि मी तुझा गृहपाठ केला,
मास्तरांनी रागीवेले असता नेहमी माझी बाझू घेतलीस,
पहिला number यावा म्हणून माझ्यासाठी खूप धडपड केली,
आज का अस वाटते कि..........................................
वाढत्या वाया सोबत अक्कलहि वाढली,
स्वप्नाचे महाल बांधिले, आकाशाला गवसणी घातली,
प्रेमाचे खेळ हि सोबत खेळलो, माझी तुझी प्रेयसी करत खूप भांडलो,
आज खूप दिवसा नंतर आठवण तुझी आली,
डोळ्यातून पाणी आले आणि प्रत्येक थेंबा सोबत जणू हरेक आठवण जागी झाली.
The writer said that "one day he remember his friend and their memories, that time he wouldn't able to contact his friend". In this poem he shared some remembrance of his friendship while they lived together in childhood, youngster, and as classmates. Lastly he concluded that friendship is very valuable thing.
With Best Regards
Vilas
Read more Marathi Poems on Friendship.
No comments:
Post a Comment