Eka Bhandkhor Mitrachi Aathavan - Marathi Kavita for Friends
खुप भांडाव , खुप मस्ती करावी,
वाटेल ते बोलायाच , नाराज ज़ालेल्या मित्राला आणखी सतवाव,
ज्यास्ताच चिडला तर सॉरी म्हनाव , आणि हळूच पुन्हा उच्कवाव,
कधी मैत्रिणीच्या / मित्राच्या नावाने , तर कधी उगाच कारन नसताना भांडाव,
दिवस असेच भांडत जातात , मैत्री आणखी घट्ट होत जाते ,
अस वाटते नेहमी जवळ रहव आणि असाच भांडत राहव,
कधी एकटे असलो तर आठावनिना उजाला येतो ,
तीच तीच भांडने , तीच तीच लड़ाई पुन्हा डोळ्या समोर येते ,
असे वाटते कधी जावून मित्राला दोन लता मारून मिठीत घेतो.