माझे आभाळा एवढे बिल - मराठी कविता
पहिला वाढ दिवस मजा केली हॉटेल मधी,
वाटले ते खाल्ले,
भरपूर जुश पेलो,
नंतर ढेकरही दिली,
बिल आले आणि डोळेच फिरले,
म्हटलं माझे आभाळा एवढे बिल,
पाहिलं प्रेम केल म्हटलं थोड फिरून याव,
त्यात तिचा वाढदिवस वाटल संपूर्ण जग तिच्या चरणी अर्पण कराव,
म्हणून सुरेख रेस्तौरांत मध्ये टेबल बुक केला,
ताऱ्या आणि चंद्राच्या साथीने मेणबत्तीच्या मध्यादुंध प्रकाशात जेवण केल,
शेवटी ice -cream आणि मिल्क शेक हि घेतले,
तेवढ्यात वेटर बिल घेवून आला,
पाहून चक्करच आला म्हटलं माझे आभाळा एवढे बिल,
पहिल्यांदा पदवीधर झालो,
चला म्हटलं मित्रांसोबत थोडी मजा करू,
छान मैफिल रंगली,
हैदराबादी चिकन आणि मुर्ग मास्साल्म नि बाझी मारली,
कोणी म्हणे तंगडी कबाब तर कोणी खिमा फ्राय,
बिल बघून विचारावस वाटल कोठाय किचन,
असे माझे आभाळा एवढे बिल,
तिचे लग्न जुळले,
मग काय रागात रात भर पिलो,
विस्की, रम, ब्रान्डी, बिअर आणि असेल नसेल ते पीत गेलो,
बिल बघून नशाच उतरली,
म्हटले माझे आभाळा एवढे बिल,
Read my more Marathi poems of friends, friendship, etc here.
Bookmark Us for latest's news and updates about competitive exams and Government news.

2 comments:
what a poem bro.......so funny and something true. good imagination
Thank you dear sissssssssssssssss................
Post a Comment